ଅର୍ଥ : एका वस्तूचा दुसर्या वस्तूवर झालेला आघात.
							ଉଦାହରଣ : 
							मोटारीची धडक बसून सायकलस्वार जखमी झाला.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : लाक्षणिक अर्थाने ठेच.
							ଉଦାହରଣ : 
							तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.
							
ସମକକ୍ଷ : आघात, झटका, ठेच, ठोकर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A figurative injury (to your feelings or pride).
He feared that mentioning it might reopen the wound.