ଅର୍ଥ : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.
							ଉଦାହରଣ : 
							शेतात सध्या उपणणी चालू आहे.
							पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : धान्य इत्यादी सुपात घालून, चांगले हलवून त्यातील कोंडा, फोल, माती इत्यादी काढून टाकणे.
							ଉଦାହରଣ : 
							मी गहू पाखडले
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :