ଅର୍ଥ : डोळ्याच्या वर व खाली असलेले चामड्याचे आच्छादन.
							ଉଦାହରଣ : 
							खूप झोप आल्यामुळे माझ्या पापण्या मिटू लागल्या
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.
							ଉଦାହରଣ : 
							पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
							
ସମକକ୍ଷ : पात, पापणीचे केस
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :