୨. नाम
								 /  निर्जीव
								 /  अमूर्त
								 /  काम
								 /  सामाजिक कार्य
								
					
				
					
						
							
								ଅର୍ଥ : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.
						 
						 
					
							ଉଦାହରଣ : 
							अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता.
							अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.
							
					
							ସମକକ୍ଷ : 
							पाठवण, पाठवणी, बोळवणी
					
					
						
							ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :