ଅର୍ଥ : पाणी साठवण्यासाठी वापरले जाणारे माती किंवा धातूचे मोठे भांडे.
							ଉଦାହରଣ : 
							रांजणात चार हंडे पाणी मावते
							
ଅର୍ଥ : मातीचा घडा.
							ଉଦାହରଣ : 
							ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
							
ସମକକ୍ଷ : मडके, माठ, मातीचा घडा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :