ଅର୍ଥ : वर्तुळकार फिरण्याची क्रिया.
							ଉଦାହରଣ : 
							नवरात्रात भोंडल्याभोवती फेर धरून मुली गाणी म्हणतात
							
ସମକକ୍ଷ : फेर
ଅର୍ଥ : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी पडणारे एका फळाचे झाड.
							ଉଦାହରଣ : 
							तिच्या दारात रिठा आहे.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :