ଅର୍ଥ : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा प्राणी.
							ଉଦାହରଣ : 
							हा आजार शाकाहार्यांना दूषित पाणी किंवा दूषित शाकाहारी पदार्थांपासूनही होऊ शकतो.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Eater of fruits and grains and nuts. Someone who eats no meat or fish or (often) any animal products.
vegetarianଅର୍ଥ : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा.
							ଉଦାହରଣ : 
							गाय हा शाकाहारी प्राणी आहे
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Feeding only on plants.
herbivorousଅର୍ଥ : ज्यात मांस नाही असा.
							ଉଦାହରଣ : 
							हिंदू धर्मग्रंथांनुसार शाकाहारी भोजनाने शरीर आणि मन शुद्ध राहते.
							
ସମକକ୍ଷ : निरामिष, मांसविरहित
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अन्न, फळ आणि भाज्यांनी युक्त असा.
							ଉଦାହରଣ : 
							ह्या उपाहारगृहात फक्त शाकाहारी जेवण मिळते.