ଅର୍ଥ : उत्साह व आनंदाने साजरे केले जाणारे एखादे धार्मिक, सामाजिक किंवा शुभकार्य.
							ଉଦାହରଣ : 
							श्रावण हा सणांचा महिना आहे.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A day or period of time set aside for feasting and celebration.
festivalଅର୍ଥ : एक प्रकारचे झाड.
							ଉଦାହରଣ : 
							सणाचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून होतो
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जूट की जाति का एक प्रकार का छोटा पौधा।
सनई से प्राप्त रेशे रस्सी आदि बनाने के काम आते हैं।ଅର୍ଥ : जेवणखाण किंवा उत्सव साजरा करण्यासाठी वेगळा ठेवला जाणारा दिवस किंवा वेळ.
							ଉଦାହରଣ : 
							ईदचा सण परत केव्हा साजरा करणार?
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A day or period of time set aside for feasting and celebration.
festival