ଅର୍ଥ : ज्याच्याद्वारे वा ज्याच्या साहाय्याने एखादे काम सिद्ध होते ते.
							ଉଦାହରଣ : 
							लाकडे फोडण्यासाठी कुर्हाड हे उपकरण वापरतात
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A device that requires skill for proper use.
instrumentଅର୍ଥ : साधण्याचा व्यापार.
							ଉଦାହରଣ : 
							ह्या कामाच्या साधणूकीसाठी खूप प्रयत्न करावे लागले.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट तयार करणे अथवा एखादे काम करणे ह्यांसाठी उपयुक्त गोष्ट.
							ଉଦାହରଣ : 
							पैसा हे सुख मिळवण्याचे एक साधन आहे, एकमेव नव्हे.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An instrumentality needed for an undertaking or to perform a service.
equipment