ଅର୍ଥ : छताला टांगायचा काचेचा दिवा.
							ଉଦାହରଣ : 
							हंड्या आणि झुंबरे लावून वाडा सजवला होता.
							
ଅର୍ଥ : रस, औषध अथवा भस्म इत्यादी तयार करण्यासाठी ओल्या मातीने लिंपून बंद केलेले भांडे.
							ଉଦାହରଣ : 
							वैद्यबुवा हंडीतून भस्म काढीत आहेत.
							
ସମକକ୍ଷ : संपुट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :