ଅର୍ଥ : फाल्गुनाच्या कृष्णपक्षातील होळीनंतरचा दिवस.
ଉଦାହରଣ :
जुन्याकाळी धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर चिखल, धूळ उडवत.
ସମକକ୍ଷ : धुळीवंदन
ଅର୍ଥ : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
ଉଦାହରଣ :
रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा.
ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :