అర్థం : आशेचा अभाव.
							ఉదాహరణ : 
							परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
							
పర్యాయపదాలు : अंधार, निराशा, नैराश्य, हताशपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessఅర్థం : प्रकाशाचा अभाव वा उणीव.
							ఉదాహరణ : 
							सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो.
							
పర్యాయపదాలు : अंधार, काळोख, काळोखी, तम, तिमिर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
प्रकाश का अभाव।
सूर्य डूबते ही चारों ओर अंधकार हो जाता है।