అర్థం : लैंगिक अनुभव नसलेली अथवा कौमार्यभंग न झालेली.
							ఉదాహరణ : 
							नवरात्रात कुमारी मुलींना जेवू घालतात.
							
పర్యాయపదాలు : कुमारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याला इजा झाली नाही अथवा धक्का लागला नाही असा.
							ఉదాహరణ : 
							दंगलीत प्रत्येकाला इजा झाली पण इजा न झालेला असा तोच एक होता.
							
పర్యాయపదాలు : इजा न झालेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Not injured physically or mentally.
uninjuredఅర్థం : विकृत अथवा बिघडलेला नाही असा.
							ఉదాహరణ : 
							इथले सौंदर्य खर्या अर्थाने मूळ स्वरूपातील होते.
							
పర్యాయపదాలు : प्राकृत, मूळ स्वरूपातील
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :