అర్థం : स्वतःचा जीवाला अपाय होईल असे करणारी व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							आत्मघातक्याने तलावात उडी मारली.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : स्वतःच्या हाताने स्वतःचा घात करणारा किंवा मारणारा.
							ఉదాహరణ : 
							आत्मघाती व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले.
							
పర్యాయపదాలు : आत्मघातक, आत्मघाती, आत्मघ्न
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Dangerous to yourself or your interests.
Suicidal impulses.