అర్థం : डोमकावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, काळ्या रंगाचा,एक पाणपक्षी.
							ఉదాహరణ : 
							पाणकावळा उत्तम पोहणारा असल्यामुळे पाण्यात बुडी मारून भक्ष्याचा पाठलाग करतो.
							
పర్యాయపదాలు : करोता, पाणकावळ, पाणकावळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Large voracious dark-colored long-necked seabird with a distensible pouch for holding fish. Used in Asia to catch fish.
cormorant, phalacrocorax carboఅర్థం : गिधाड्यापेक्षा मोठ्या आकाराचा, अंदाजे तीन फूटांचा, वरून गडद बदामी व खालून पांढऱ्या रंगाचा, छाती व पोटाच्या सीमेवर काळा पट्टा व डोक्यावर काळा तुरा असणारा पक्षी.
							ఉదాహరణ : 
							माळढोक शहामृगाची आठवण करून देणारा जमिनीवर राहणारा पक्षी आहे.
							
పర్యాయపదాలు : करलूंक, पाचपांडव, मारढोक, माळढोक, मोठा भारतीय सारंग, हुकना, हुक्कुट, हूम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार की बड़ी चिड़िया।
सोहन चिड़िया का शिकार किया जाता है।