అర్థం : योग्यता, वैशिष्ट्य, गुण, क्षमता इत्यादी तपासण्यासाठी केलेली बारीक पाहणी.
							ఉదాహరణ : 
							कोणत्याही गोष्टीची परीक्षा घेतल्यावाचून तिचा स्वीकार करू नये
							
పర్యాయపదాలు : चाचणी, परीक्षा, पारख
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of giving students or candidates a test (as by questions) to determine what they know or have learned.
examination, testingఅర్థం : अतिशय कठोर परीक्षा.
							ఉదాహరణ : 
							हा खरोखरीच आमच्या सत्त्वपरीक्षेचा प्रसंग होता.
							
పర్యాయపదాలు : सत्त्वपरीक्षा