అర్థం : राजनियमानुसार दिलेली शिक्षा ज्यात अपराध्यास बंदिस्त ठिकाणी ठेवले जाते.
							ఉదాహరణ : 
							त्याला तीन वर्षांचा कारवास झाला.
							
పర్యాయపదాలు : कैद
అర్థం : तुरुंगवासात रहाण्याचा शिक्षा.
							ఉదాహరణ : 
							लाच घेतल्याच्या आरोपावरून राहूलला कारावास झाला.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Putting someone in prison or in jail as lawful punishment.
imprisonment