అర్థం : नाकाला वायूद्वारे जाणवणारी एखाद्या गोष्टीची संवेदना.
							ఉదాహరణ : 
							बागेतल्या जुईचा वास घरापर्यंत येत होता
							
పర్యాయపదాలు : वास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The sensation that results when olfactory receptors in the nose are stimulated by particular chemicals in gaseous form.
She loved the smell of roses.అర్థం : शरीरावर वा देवाच्या प्रतिमेवर लावण्यासाठी सुगंधी द्रव्य उगाळून वा त्याच्या चूर्णात पाणी घालून केलेला पदार्थ.
							ఉదాహరణ : 
							तो नेहमी आपल्या कपाळावर गंधाचा टिळा लावतो.
							
అర్థం : एखादे स्थान, परिस्थिती इत्यादींची सामान्य स्थिती वा वातावरण व त्यांचा पडणारा प्रभाव.
							ఉదాహరణ : 
							तुमच्या भाषणाला विद्रोहाचा वास येतो आहे.
							
పర్యాయపదాలు : वास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :