అర్థం : स्वच्छ नसलेला.
							ఉదాహరణ : 
							भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
							अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
							
పర్యాయపదాలు : अशुद्ध, अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाण, मलिन, मळकट, मळका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.అర్థం : शरम वाटण्याजोगा.
							ఉదాహరణ : 
							अश्लील पुस्तके विकणार्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली
							
పర్యాయపదాలు : अचकट विचकट, अश्लील, वाह्यात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा.
							ఉదాహరణ : 
							वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
							
పర్యాయపదాలు : वाईट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अतिशय मळलेला.
							ఉదాహరణ : 
							भिकाऱ्याने खूप मळके कपडे घातले होते.
							
పర్యాయపదాలు : अतिशय मळका, खूप मळका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :