అర్థం : दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा.
							ఉదాహరణ : 
							ही टाकी स्वच्छ आहे
							
అర్థం : मुख्यत्वे लाल रंगाची, ज्यात गॅस भरून लोकांना पुरवला जातो ती टाकी.
							ఉదాహరణ : 
							ही टाकी रिकामी आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बेलनाकार पात्र या कंटेनर जिसमें संपीड़ित वायु या गैस रखा जाता है।
खाना बनाने के गैस का सिलिंडर अब तक नहीं आया है।అర్థం : द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र.
							ఉదాహరణ : 
							टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र.
							ఉదాహరణ : 
							मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :