प्रलय (नाम)
भारतीय पुराणांत वर्णन केलेली सृष्टीचा विनाश होण्याची स्थिती.
चिन्ह (नाम)
जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो.
प्रतिसाद (नाम)
एखादी गोष्ट, कार्य इत्यादींबद्दल लोकांनी दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया.
चष्मा (नाम)
दृष्टिदोष असलेल्यांनी घालावयाची भिंगे.
झाड (नाम)
मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.
तलवार (नाम)
धातूच्या लांब पात्याला, खाली धरायला मूठ असलेले एक हत्यार.
गंडस्थळ (नाम)
हत्तीच्या कपाळावर असलेला उंचवटा.
उत्पात (नाम)
प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
युरेनस (नाम)
सूर्यमालेतील एक ग्रह.
पृथ्वी (नाम)
ज्यावर जीवसृष्टी आहे असा सूर्यमालेमधील सूर्यापासूनचा तिसरा ग्रह.