అర్థం : भारतीय संगीतपद्धतीतील गायनवादनात आधारस्वर छेडण्यासाठी वापरले जाणारे, पोकळ दांड्याच्या एका टोकाला लाकडी वा भोपळ्याच्या पोकळ अर्धगोलावर नादपट बसवून तारा लावलेले एक तंतुवाद्य.
							ఉదాహరణ : 
							तंबोरा उभा किंवा आडवा ठेऊन वाजवतात
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A musical instrument in which taut strings provide the source of sound.
stringed instrument