అర్థం : तांब्याची भांडी तयार करणारी एक जात व त्या जातीतील व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							आईने तांबटाकडून ताम्हण घेतले
							
అర్థం : चिमणीपेक्षा थोडा मोठा, गवती हिरव्या रंगाचा, हनुवटी आणि गळा पिवळा असलेला, वड, पिंपळ अशा फळे असलेल्या झाडावर बसून सतत टोक टोक असा आवाज करणारा एक पक्षी.
							ఉదాహరణ : 
							वडाच्या झाडावर तांबटांचा थवा आला
							
అర్థం : तांबटासंबंधी किंवा तांबटाचा.
							ఉదాహరణ : 
							मोहन भांडी खरेदी करण्यासाठी तांबट बाजारात गेला होता.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :