అర్థం : कारागृहात ठेवलेला वा ज्याला बंदिवासाची शिक्षा झाली आहे अशी व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							तुरुंगातील बंदिवानांच्या सुधारणेसाठी समितीने काही शिफारशी केल्या आहेत
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या विशेष कार्यात निर्माण केलेला अडथळा वा व्यत्यय.
							ఉదాహరణ : 
							वैद्याने रुग्णाच्या खाण्या-पिण्यावर पायबंद घातला.
							आईने मुलीच्या येण्या-जाण्यावर पायबंद घातला.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कैद करून ठेवलेली एखादी व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							पोलिसानी आज पाच बंदींना मुक्त केले.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :