అర్థం : अनुवाद किंवा भाषांतर करणारी व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							भाषांतरकार दोन भाषिकांतील संवाद सुलभ करतो.
							
పర్యాయపదాలు : अनुवादक, भाषांतरकर्ता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो अनुवाद करता हो।
पंडित गजानन शास्त्री एक कुशल अनुवादक हैं।అర్థం : अनुवाद करणारा.
							ఉదాహరణ : 
							आमच्या कार्यालयात एका भाषांतरकार व्यक्तीची गरज आहे.
							
పర్యాయపదాలు : अनुवादक, भाषांतरकर्ता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो अनुवाद करता हो।
हमारे कार्यालय में एक अनुवादक व्यक्ति की आवश्यकता है।