అర్థం : काही तरी मिळविण्यासाठी केलेला एखाद्या वस्तूचा उपयोग.
							ఉదాహరణ : 
							त्यांनी स्वतःला या संपत्तीचे विश्वस्त मानून प्रजेच्या कल्याणासाठी तिचा विनियोग केला पाहिजे असे गांधीनी त्यांना बजावले.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वैदिक कृत्यांत होणारा मंत्राचा प्रयोग.
							ఉదాహరణ : 
							वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोगाची पाच अंगे आहेत.
							
పర్యాయపదాలు : वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :