అర్థం : आपल्या कार्याची, अधिकाराची वा जागेची मर्यादा ओलांडून अन्य क्षेत्रात, अयोग्य वा अवैध रीतीने प्रवेश करण्याची स्थिती.
							ఉదాహరణ : 
							झोपड्यांचे अतिक्रमण ही मुंबईची मुख्य समस्या आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आपल्या अधिकार किंवा अधिकृत सीमेबाहेर अवैध पद्धतीने जाण्याची क्रिया जेणेकरून दुसऱ्यांच्या अधिकारावर गदा येईल.
							ఉదాహరణ : 
							अतिक्रमण चांगले नसते.