అర్థం : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
							ఉదాహరణ : 
							गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
							सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
							
పర్యాయపదాలు : उणावणे, कमी होणे, घटणे, रोडावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।అర్థం : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.
							ఉదాహరణ : 
							जोरदार वार्यामुळे आंब्याचा मोहोर झडला
							
పర్యాయపదాలు : झडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : छिद्रातून पाझरणे वा ठिबकणे.
							ఉదాహరణ : 
							पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले.
							
అర్థం : त्राण नाहीसे होणे.
							ఉదాహరణ : 
							तापामुळे ती अगदीच गळाली
							
అర్థం : निवड न होणे.
							ఉదాహరణ : 
							त्याचे नाव यादीतून गळले.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :