అర్థం : कर्ज देताना ते फेडले जाईल किंवा नाही यासाठी विश्वासार्थ जो माल(दागिना, जमीन) द्यावयाचा तो.
							ఉదాహరణ : 
							त्याला आपले घर गहाण ठेवून पैसे घ्यावे लागले
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A conditional conveyance of property as security for the repayment of a loan.
mortgage