అర్థం : घ्राणेंद्रियाला, डोळ्यांना न आवडणारी ओंगळ वस्तू.
							ఉదాహరణ : 
							अंगणात किती घाण पडली आहे
							
అర్థం : स्वच्छ नसलेला.
							ఉదాహరణ : 
							भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
							अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
							
పర్యాయపదాలు : अशुद्ध, अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाणेरडा, मलिन, मळकट, मळका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.