అర్థం : तयार झालेले पीक कापण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							सध्या शेतात कापणी सुरू आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : छाटण्याचे काम.
							ఉదాహరణ : 
							आत्ता पिकाची छाटणी चालली आहे.
							
అర్థం : तोडण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							आज झाडांच्या फांद्या छाटल्या.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कापण्याचे काम.
							ఉదాహరణ : 
							सावकार मजुरांकडून शेताची कापणी करून घेत आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : छाटण्याची मजुरी.
							ఉదాహరణ : 
							मजूर पन्नास रूपये छाटणी मागत आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Something that remunerates.
Wages were paid by check.