అర్థం : एका जातीच्या दोन वस्तू.
							ఉదాహరణ : 
							हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
							
పర్యాయపదాలు : जोड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एकमेकांस समतुल्य असलेल्या वा बरोबरीच्या अशा दोन व्यक्ती वा घटकांचा समूह.
							ఉదాహరణ : 
							सचिन आणि सौरभ ह्यांची जोडी उत्तम आहे.
							
పర్యాయపదాలు : जोडगोळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एकाच वेळी उपयोगात येणार्या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्याचा उपयोग होत नाही.
							ఉదాహరణ : 
							हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
							
పర్యాయపదాలు : जोड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :