అర్థం : ठरावीक कार्यपद्धती.
							ఉదాహరణ : 
							प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
							
పర్యాయపదాలు : ढंग, ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodఅర్థం : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.
							ఉదాహరణ : 
							मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.
fashionఅర్థం : चांगल्या प्रकारे काम करण्याची पद्धत.
							ఉదాహరణ : 
							तिच्याकडे काम करण्याची पद्धत नाही आहे.
							
పర్యాయపదాలు : रीत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.
							ఉదాహరణ : 
							इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.
							
పర్యాయపదాలు : शैली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विशिष्ट काळात वापरात असलेली वस्तू इत्यादी.
							ఉదాహరణ : 
							हल्ली आखूड कपड्यांची फॅशन आहे.
							
పర్యాయపదాలు : फॅशन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :