అర్థం : सूर्य मावळण्याची दिशा.
							ఉదాహరణ : 
							येथून समुद्र पश्चिमेकडे आहे
							
పర్యాయపదాలు : मावळत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दोनशे सत्तर अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा मुख्य बिंदू.
							ఉదాహరణ : 
							पश्चिम नेहमी पश्चिम दिशेलाच असतो.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :