అర్థం : पाळेभाजीला शिजवून, बेसन इत्यादी लावून, पाणी घालून वा फोडणी करून केलेले खाद्य.
							ఉదాహరణ : 
							मला ताकातली पातळ भाजी आवडते.
							
అర్థం : एखाद्या भाजीचे शिजवून केलेले मसालेदार पातळ खाद्य.
							ఉదాహరణ : 
							जेवणात रस्सा भाजीचा समावेश रोज करावा.
							
పర్యాయపదాలు : रस्सा भाजी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(East Indian cookery) a pungent dish of vegetables or meats flavored with curry powder and usually eaten with rice.
curry