అర్థం : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
							ఉదాహరణ : 
							नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
							
పర్యాయపదాలు : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीखाना, बंदीशाळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison houseఅర్థం : अपराधाची शिक्षा म्हणून तुरुंगात राहण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							तिळकांनी तुरुंगवासातही गीतारहस्य ह्यासारखा ग्रंथ लिहिला.
							
పర్యాయపదాలు : तुरुंगवास, बंदिवास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A state of being confined (usually for a short time).
His detention was politically motivated.