అర్థం : रश्शी इत्यादीने पाय इत्यादी जखडणे.
							ఉదాహరణ : 
							आजारी म्हशीला सुई देण्याआधी तिचे पुढचे पाय दोरीने बांधले.
							
పర్యాయపదాలు : जखडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : निवासाची निर्मीती करणे.
							ఉదాహరణ : 
							त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
							
పర్యాయపదాలు : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बनविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आवास स्थान बनाना।
किसी तरह उसने इस शहर में एक झोपड़ी बनाई थी।అర్థం : एखादी विशिष्ट प्रकारची वास्तूरचना तयार करणे.
							ఉదాహరణ : 
							लोक घर बांधत आहेत.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आकार देणे.
							ఉదాహరణ : 
							लग्नाच्या आदल्या रात्री सर्वांनी बसून लाडू वळले.
							
పర్యాయపదాలు : वळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चूर्ण आदि को पिंड के रूप में लाना।
भाभी बेसन के लड्डू बाँध रही हैं।అర్థం : पुस्तकांची पाने एकमेकांना एका बाजूने चिकटतील अशा प्रकारे शिवणे.
							ఉదాహరణ : 
							बांधणीकार पुस्तक बांधत आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :