అర్థం : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
							ఉదాహరణ : 
							दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
							
పర్యాయపదాలు : कोशागार, खजिना, भांडागार, भांडार, भांडारखाना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A storehouse for treasures.
treasure houseఅర్థం : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
							ఉదాహరణ : 
							वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
							
పర్యాయపదాలు : कोठार, गोदाम, भांडागार, भांडार, भांडारखाना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :