అర్థం : काळ्या रंगाचे एक कीटक.
							ఉదాహరణ : 
							भुंगा फुला भोवती फिरतो.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
काले रंग का एक पतंगा।
भौंरा पुष्प के ऊपर मँडरा रहा है।అర్థం : दोरी गुंडाळून गरगर फिरवण्याचे लाकडाचे खेळणे.
							ఉదాహరణ : 
							लहान मुले भोवरे फिरवत होती.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A conical child's plaything tapering to a steel point on which it can be made to spin.
He got a bright red top and string for his birthday.అర్థం : मंडलाकार फिरणारे पाणी.
							ఉదాహరణ : 
							समुद्री भोवर्यात मोठी मोठी जहाजे बुडालीत.
							
పర్యాయపదాలు : आवर्त
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : गाय, म्हैस इत्यादिकांच्या अंगाला स्पर्श झाला असता त्यांच्या त्वचेवर उत्पन्न होते ते वर्तुळाकार स्फुरण.
							ఉదాహరణ : 
							बैलाच्या अंगाला खडा लागताच भोवरा निर्माण झाला.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A periodically recurring phenomenon that alternately increases and decreases some quantity.
pulsation