అర్థం : व्यवस्थितपणे रत्नाची पारख करणारा.
							ఉదాహరణ : 
							एक कुशल रत्नपारखी रत्न हातात घेतल्या घेतल्या ते खरे आहे की खोटे हे ओळखतो.
							
పర్యాయపదాలు : रत्नपारखी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जिसे रत्नों की अच्छी परख हो।
एक कुशल जौहरी रत्नों को हाथ में लेकर ही उनके असली और नकली होने की पहचान कर लेता है।