అర్థం : दुष्ट किंवा पापी असण्याची अवस्था किंवा भाव.
							ఉదాహరణ : 
							कुंदाचा राक्षसीपणा सर्वांना माहित आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : क्रूर स्वभाव.
							ఉదాహరణ : 
							कंसाचा कूरपणा इतका वाढला की त्याने आपल्या पित्याला बंदी केले.
							
పర్యాయపదాలు : कूरपणा, क्रूरता, निर्दयता, निर्दयीपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :