అర్థం : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.
							ఉదాహరణ : 
							बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
							
పర్యాయపదాలు : नांगर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शिखांचे सर्वांसाठी खुले असलेले मोफत अन्नछत्र.
							ఉదాహరణ : 
							या लंगरात हजारो लोक जेवले
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह भोजन जो भक्तों, आगन्तुकों,अमीरों-गरीबों आदि को एक पंगत में बैठाकर वितरित किया जाता हो।
हम लोग लंगर लेने गुरुद्वारे जा रहे हैं।