అర్థం : उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा.
							ఉదాహరణ : 
							गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले.
							व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस
							
పర్యాయపదాలు : अनुपयोगी, निरुपयोगी, फुकट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो उपयोगी न हो या किसी उपयोग में न आए।
यह आपके लिए अनुपयोगी वस्तु है।Having no beneficial use or incapable of functioning usefully.
A kitchen full of useless gadgets.అర్థం : ज्याला काही अर्थ नाही असा.
							ఉదాహరణ : 
							त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
							
పర్యాయపదాలు : अर्थशून्य, अर्थहीन, असंबद्ध, निरर्थक, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having no meaning or direction or purpose.
A meaningless endeavor.అర్థం : कारणाशिवाय.
							ఉదాహరణ : 
							विनाकारण चिंता माणसाला खाऊन टाकते.
							
పర్యాయపదాలు : अकारण, उगा, निष्कारण, विनाकारण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having no justifying cause or reason.
A senseless, causeless murder.