అర్థం : विशेषतः कोळश्याने विस्तव पेटविली जाणारी लोखंडाची किंवा मातीची शेगडी.
							ఉదాహరణ : 
							ती शेगडीवर चहा बनवित आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शेक घेण्यासाठी विस्तव ठेवण्याचे पात्र.
							ఉదాహరణ : 
							थंडीच्या दिवसात घर गरम ठेवण्यासाठी आगटीचा उपयोग होतो.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :