అర్థం : तांदूळ शिजल्यानंतर भातातील काढलेले पाणी.
ఉదాహరణ :
आजारी माणासाला पेज प्यायला देतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
ఉదాహరణ :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :