సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : जाणण्याची क्रिया.
ఉదాహరణ : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.
పర్యాయపదాలు : अवबोध, आकलन, समजणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जानने की क्रिया।
అర్థం : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
ఉదాహరణ : कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
పర్యాయపదాలు : ज्ञात असणे, माहित असणे
अभिज्ञ या परिचित होना।
అర్థం : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
ఉదాహరణ : मी तुमचे दुःख जाणू शकतो.
పర్యాయపదాలు : समजणे
अनुभव या संवेदना आदि से ज्ञान प्राप्त करना।
అర్థం : अभिप्राय वा अर्थ कळणे.
ఉదాహరణ : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे. खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.
పర్యాయపదాలు : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, पोहोचणे, समजणे
अभिप्राय या आशय समझना।
ఆప్ స్థాపించండి