సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : वीस अधिक सहा.
ఉదాహరణ : मी सव्वीस वर्षांचा आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बीस और छः।
అర్థం : वीस आणि सहा मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ : सव्वीसाला दोनाने भागल्यास तेरा मिळतात.
बीस और छः के योग से प्राप्त अंक।
అర్థం : इंग्रजी महिन्यातील सव्विसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ : सव्वीसला मी कोलकत्याला जात आहे.
పర్యాయపదాలు : सव्वीस तारीख, २६, २६ तारीख
ఆప్ స్థాపించండి