अर्थ : सूर्य किंवा चंद्राचा काही भागच झाकाळला जाण्याची स्थिती.
उदाहरणे :
आज सूर्याचे खंडग्रास ग्रहण आहे.
समानार्थी : खंडग्रास ग्रहण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अवस्था जब ग्रहण सूर्य या चंद्रमा के कुछ अंश पर ही लगता है।
आज सूर्य पर अंशग्रहण लगा है।An eclipse in which the eclipsed body is only partially obscured.
partial eclipse