अर्थ : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
उदाहरणे :
चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती
समानार्थी : देवघेव, देवाणघेवाण, विनिमय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of giving something in return for something received.
Deductible losses on sales or exchanges of property are allowable.