अर्थ : भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
सरकारने अनंतपूरमध्ये कर्फ्यू लावला आहे.
समानार्थी : अनंतपूर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के आंध्र प्रदेश राज्य का एक शहर।
सरकार ने अनंतपुर में कर्फ्यू लगा दिया है।अर्थ : भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
अनंतपूर जिल्ह्याचे मुख्यालय अनंतपूर शहरात आहे.
समानार्थी : अनंतपूर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के आंध्र प्रदेश राज्य का एक जिला।
अनंतपुर जिले का मुख्यालय अनंतपुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory